₹300
Availability: 97 in stock
जसा जीव जातो तसे हे रितेपण
कुणाला किती काय सांगायचे
अशी पोक्की की जिथे शुन्य सारे
किती हुंडके रोज दाबायचे
जणू एक खोली रिकामी मनाची
जिथे नांदते फक्त माझी व्यथा
कुणालाच ऐकायची ओढ नाही
अशा एक वेड्या कवीची कथा
Apurv Rajput
104
Hard Cover