




recommended for you
Featured Books
-
Hindutva (हिंदुत्व)
₹300 -
Karkhana (कारखाना)
₹350 -
Vayangi (वायंगी)
₹350 -
Netparni (नेटपर्णी)
₹250 -
Yedai (येडाई)
₹250 -
Pachar (पाचर)
₹300 -
Zen (झेन)
₹200 -
Pavada (पवाडा)
₹200 -
Parikrama (परिक्रमा)
₹180 -
Avani T1 (अवनी T1)
₹250 -
Trikal (त्रिकाल)
₹300 -
Pichakari (पिचकारी)
₹200 -
Gadhivarun (गढीवरून)
₹300 -
Ranmeva (रानमेवा)
₹150 -
Eklavya (एकलव्य)
₹380 -
Kohjad (कोहजाद)
₹450 -
Rayari (रायरी)
₹300 -
Unad (उनाड)
₹200 -
Khayal (खयाल)
₹300 -
Firaste (फिरस्ते)
₹250 -
Kahun (काहून)
₹300 -
Mukkadar (मुकद्दर)
₹300

New Era Publishing House
About Us
न्यू इरा पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था २०१७ साली मराठी साहित्यविश्वात नवनिर्मिती आणि परिवर्तनाची बीजे रोवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उदयास आली.
आजवर विविध धाटणीतल्या दर्जेदार साहित्य कृती प्रकाशित करून महाराष्ट्रातील नव्या दमाच्या लेखकांना प्रकाशन संस्थेने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस हे पदार्पणाच्या केवळ चारच वर्षांमध्ये मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले आहे.
नव उदयोन्मुख लेखकांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काचे विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस नेहमीच प्रयत्नशील आहे.
भविष्यातही केवळ जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा मानस ठेवून ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ मार्गक्रमण करत आहे.

रावण आणि आंत्रप्रेन्यूअर या Bestseller पुस्तकांचे 1 लाख पेक्षा जास्त विक्रमी विक्री

नव्या युवा लेखकांना प्राधान्य देणारे हक्काचे व्यासपीठ

रावण आणि आंत्रप्रेन्यूअर ही पुस्तके मराठी , हिन्दी इंग्लिश सोबतच आता कन्नड , मल्याळम , तमिळ , तेलुगू भाषेतही लवकरच उपलब्ध होणार

पुस्तक वाचकाला लेखकाच्या नावाने पुरस्कार देणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रकाशन
Listen a book!!
Our AudioBooks
the ultimate introduction
Our Authors

शरद तांदळे
एका सामान्य घरातील एक मुलगा अवघ्या काही वर्षात स्वत:च्या कर्तुत्वाच्या बळावर हजारो तरुण पिढीचा आदर्श बनतो , ही गोष्ट सामान्य नाही.

चंद्रकांत झटाले
लेखक चंद्रकांत झटाले हे विदर्भातील दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे सह-संपादक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते याच दैनिकात ‘मोडलेली चौकट’ या नावाने स्तंभलेखन करतात.

देवा झिंजाड
देवा झिंजाड हे नाव महाराष्ट्रात एक संवेदनशील कवी, प्रभावी निवेदक आणि हाडाचा समाजसेवक म्हणून प्रसिद्ध आहे.