Raja Bali Aaplach Ahe (राजा बळी आपलाच आहे)

300

Availability: 100 in stock

राजा बळी हे नाव आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. घरातील वडिलधाऱ्या बायकांच्या तोंडून ऐकतो की, दिवाळीत पूजा करताना लोक म्हणतात, “इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो” ही म्हण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. पण या म्हणीत उल्लेख झालेला हा ‘बळी’ कोण होता? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात मिळेल. राजा बळीचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतभर घेतलं जातं. वरील म्हण फक्त मराठी किंवा हिंदीतच नाही, तर दाक्षिणात्य भाषांमध्येही बोलली जाते. आजही राजा बळी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला आणि मानला जातो, यावरूनच राजा बळीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. अनेक लोक राजा बळीची पूजा करतात, भारतात अनेक ठिकाणी त्याची मंदिरे आहेत. राजा बळीचे राज्य पुन्हा याव, अशी लोक प्रार्थना करतात.

Weight 300 g
Dimensions 21 × 14 × 3 cm
Number of Pages

246

Writer

Bhikhuni Vijaya Maitriya

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us