स्त्रियांना अमानवी वागणूक देणाऱ्या देशात मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नर्गिस मोहम्मदी गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगवासाची शिक्षा काळया अंधाऱ्या कोठडीत सोसत आहे.स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि सन्मान यांना पायदळी तुडवणाऱ्या देशात दडपशाही , क्रूर हिंसा , शारीरिक – मानसिक छळामुळे यामुळे उद्ध्वस्त झालेली स्त्री मने त्या अंधारा कोठडीच्या फटिमधून समानतेची आणि स्वातंत्र्याच्या किरणांच्या अपेक्षेत श्वास घेत आहे. लाखो स्त्रियांमधील नर्गिस मोहम्मदी ही एक कणखर स्त्री फक्त इराणमधल्याच नाही तर जगभरातल्या स्त्रियांना संघर्ष करण्याचे प्रेरणा देत आहे. मानवी हक्क आणि न्यायासाठी लढणाऱ्या जगभरातील प्रत्येक स्रीसाठी त्या दीपस्तंभ आहे. जीवनाचे धगधगते सत्य ज्वालामुखीच्या उद्रेगाप्रमाने त्यांचा प्रत्येक शब्द तप्त ल्हाव्यासारखा किंचाळत बाहेर पडत आहे.
Current Affairs
White Torture (व्हाईट टॉर्चर)
₹300
Availability: 100 in stock
Category: Current Affairs