ही गोष्ट आहे, त्या प्रत्येक जिवंत माणसाची जो आजूबाजूला मरणाचे थैमान चालू असतांना पण खऱ्या अर्थाने ‘जगला’
कर्तव्यासाठी, इतरांसाठी, स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी जगणं, हेच खरं जगणं हे ज्यांना कळलं, अशा प्रत्येकाची ही मरणातल्या जगण्याची गोष्ट…
महामारीच्या छाताडावर पाय रोवून उभ्या राहिलेल्या माणुसकीची ही निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह गोष्ट
Motivational
Viral Manuski (व्हायरल माणुसकी)
₹260
Out of stock
SKU: 9789394266117
Category: Motivational
Number of Pages | 204 |
---|---|
Writer | Vaibhav Wagh |
Related products
-
Parikrama (परिक्रमा)
₹180 -
Zen (झेन)
₹200