‘पाटील, तुही देवाला माणता?’ ‘हव. देवावर माझा लई इवास हाय.’ ‘मंग सांगा. देव हणजी कोण?’ ‘कोण?’ ‘देव हणजे पाचर ठोकणारा सुतार! लाकडाला सुतार जशी पाचर ठोकतो तशी देव माणसाला नशीबाची पाचर ठोकतो. वांजपणाची, जातीची, गवाची, भावकची, ताकदीची, गरबीची, सेची, सुडाची तर कणाला लबाडीची. येकाला एक तरी पाचर ठोकतो. याया अशा पाचरीपाई माणसाया िपा बरबाद झाया. मा तर देवावर इवासच हायला हाई.’ ‘खरंय िबा तुझंबी. ही देवाची पाचर लई वंगाळ.’