संगणकाचा बोलबाला असो, अथवा सत्तापरिवर्तन… देशात आर्थिक सुबत्ता आल्याचे ढोल पिटले जातात; परंतु या देशात गरिबीचा आलेख हा नेहमीच वर राहिला आहे. या देशाचं दुर्भाग्य असं, की इथं उपस्थित झालेले प्रश्न पिढ्यानपिढ्या पाहायला मिळतात! सत्ताधारीही त्यांना कुरवाळण्यातच धन्यता मानतात. पण हे प्रश्न सुटणार कधी, हाच मोठा प्रश्न. प्रश्न तेच राहिले, तरी माणसाची नियत मात्र बिघडली, स्वाहाकारात माणसाला कशाचीही फिकीर राहिली नाही. माणसा- माणसातील असं मानसिक-भावनिक परिवर्तन हे संवेदनशील लेखकांसाठीही तसं एक आव्हानच! या आव्हानाचाच एक भाग असलेला आणि मानवी मनाच्या डोहात उतरून तिथंही घुसळण करणारा चित्तवेधक कथासंग्रह म्हणजेच ‘जावयाची मुंडी’.
Current Affairs
Javayachi Mundi (जावयाची मुंडी)
₹300
Availability: 100 in stock
SKU: 9789394266438
Category: Current Affairs