prashasak

वाचनवेल प्रतिष्ठान

साधारण तीन वर्षांपुर्वी फेसबुक च्या माध्यमातुन ऑनलाईन पध्दतीने पुस्तकभिशीची सुरुवात करणेत आली. आपण आत्तापर्यंत पैशांची, सोन्याची भिशी ऐकली होती परंतु पुस्तकांची भिशी असं कधी ऐकलं नव्हतं. प्रत्येक वाचकाला पुस्तकं घ्यायची असतात पण सर्वसामान्य वाचकांनी कितीही ठरवलं तरी दुकानात जाऊन पुस्तकं घेणं कधी घडत नाही. याच विचारातुन पुस्तकभिशीची कल्पना सुचली आणि फेसबुक द्वारे केलेल्या आवाहनाला वाचकांचा …

वाचनवेल प्रतिष्ठान Read More »

मोईन

माझे नाव मोईन काबरा/Moin Humanist आहे.मी सध्या 24 वर्षाचा असून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर या गावाचा रहिवासी आहे.मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातुन येतो.माझ्या कुटुंबात आई,वडील,मी आणि एक छोटा भाऊ असे एकूण आम्ही 4 सदस्य आहोत..आई गृहिणी असून वडील व्यवसायिक आहेत.तर मी आणि माझा लहान भाऊ सध्या शिक्षण घेतोय. मी सध्या नुकतंच यशवंतराव चव्हाण मुक्त …

मोईन Read More »

माणसे आहेत तोवर जपली पाहिजे – स्वाती भगत

(freelance writer , शिक्षिका ) दुसर्‍यांना सांगतांना आपण बर्‍याचदा खोट्याच गप्पा करतो.विशेषतः आईवडीलांबद्दल सांगतांना एक आदरयुक्त भावना, त्यांच्याबद्दल आपल्या मनात असतीच पाहीजे..असा एक संस्कार आपल्या मनात लहानपणापासूनच रूजत घातलेला असतो. आई नावाची कुणीतरी एक सामान्य बाई असणं आणि ‘बाप’ नावाचा एक साधासरळ आयुष्य जगणारा माणूस असणं, आपण गृहीत धरतचं नसतो. आई बाप म्हणजे आपल्यासाठी ‘जगात …

माणसे आहेत तोवर जपली पाहिजे – स्वाती भगत Read More »

टोकदार तत्वज्ञ – अजिंक्य कुलकर्णी

थोर ब्रिटिश तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांची १८ मे २०२२ पासून शतकोत्तर सुवर्णजयंती (१५०वी) जयंती सुरु झाली. त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेणारा हा लेख. बर्ट्रांड रसेलचे रसेल हे घराणे इंग्लंडमधील एक सुप्रसिद्ध असे खानदानी घराण्यांपैकी एक आहे. या रसेल घराण्याने इंग्लंडला कित्येक मुत्सद्दी पुरवले. बर्ट्रांड रसेल यांचे आजोबा लॉर्ड रसेल हे लिबरल पक्षातर्फे इंग्लंडचे पंतप्रधान होऊन …

टोकदार तत्वज्ञ – अजिंक्य कुलकर्णी Read More »

निधर्मी लोक – डॉ सचिन लांडगे (भुलतज्ञ, अहमदनगर.)

तुम्हाला माहिती आहे का की, जगात ख्रिश्चन आणि मुस्लिमांनंतर तीन नंबरची लोकसंख्या निधर्मी लोकांची आहे. त्यात Atheist, Agonist, Humanist, Freethinkers, Rationalists असे सगळे येतात. त्यात ख्रिश्चन धर्मीय नास्तिक (हा विरोधाभास आहे खरं) म्हणजे ख्रिश्चन धर्म सोडून आलेले नास्तिक यांची संख्या जास्त आहे. त्यांना Ex Christian म्हणलं जातं. ख्रिश्चन धर्मावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि येशूची खिल्ली …

निधर्मी लोक – डॉ सचिन लांडगे (भुलतज्ञ, अहमदनगर.) Read More »

माझ्या मनातला, माझा न जन्मलेला जन्म

– पूजा ढेरिंगे (freelance content writer) “तुमच्या अंगातली ती नस काढून टाका बरं, जी तुम्हाला बाई म्हणून काही आव्हान पेलू देत नाही…” साला हा प्रॉब्लेम तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत एखाद्या रविवार तुम्ही १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर जात नाही … किंवा मग देवकुंडच्या धबधब्यावर जातात, जिथे तिथला तो धबधबा असा अंगावर येत असतो पण …

माझ्या मनातला, माझा न जन्मलेला जन्म Read More »

भिजलेला पाऊस अन् आम्ही – सोमनाथ कन्नर

अक्षय्यतृतीयेला सूर्य जणू कासराभर जवळ आल्याचा भास होतो. गावाकडं मातीची ढेकळं लाह्यांसारखी तापतात. शहरात डांबरी रस्त्यांशिवाय तापायला काहीच उरलेलं नाही. पण इथं गुलाबी त्वचा काळवंडण्याचा धाक गावच्या तुलनेत जास्त आहे. एटीएमच्या खोलीतल्या थंडाव्याला चिंचेखालच्या गारव्याची सर नाही. एटीएममधला वॉचमन अन चिंचेखाली निवांत रवंथ करत बसलेली गाय यांच्यात मात्र एक साम्य आहे. दोघंही वैश्विक चिंतेपासून कोसभर …

भिजलेला पाऊस अन् आम्ही – सोमनाथ कन्नर Read More »

भक्ती काळे

(govt officer) नेटफ्लिक्सची “ताजमहल 1989” ही ऐंशीच्या दशकातली चार कपल्सची छोटी पण खूप निखळ कथा आहे. अजून बहुतांशी माणसं साधी अन जग भाबडे असण्याचा काळ होता तो ; नव्या जगाच्या छटा दिसायला लागल्याचा काळपण म्हणू शकतो. यात सरिता आणि अख्तर बेग हे प्राध्यापक कपल आहे .सरिता म्हणजे नट्टापट्टा करून येणाऱ्या मुलींना शिस्त लावू पाहणाऱ्या टिपिकल …

भक्ती काळे Read More »

बॉम्ब आणि पिस्तुल पलिकडचा भगतसिंग – स्वप्नील सुरेश घुमटकर

बॉम्ब आणि पिस्तुल पलिकडचा भगतसिंग जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपली भगतसिंहासोबत खास मैत्री होते…तेव्हा आपल्याला समजु लागते भगतसिंग आपल्यासारखाच एक कार्यकर्ता. थट्टा मस्करी करणारा, पुस्तक वाचणारा,सिनेमे पाहणारा,सौंदर्याची तारीफ करणारा, कलेवर प्रेम करणारा, मित्रांसोबत रात्ररात्रभर चर्चा करणारा, मित्र चुकल्यावर त्यांना खडेबोल सुनवणारा आणि वेळेप्रसंगी त्यांना पाठीशीही घालणारा भगतसिंग जेव्हा आपण जाणतो तेव्हा तो आपल्या जीवनाचा अविभाज्य …

बॉम्ब आणि पिस्तुल पलिकडचा भगतसिंग – स्वप्नील सुरेश घुमटकर Read More »

व्यक्त होणे न होणे : – योगेश नागनाथराव टोंपे

(तहसीलदार) पुढे जे काही लिहिणार आहे मीसुद्धा त्याचाच एक भाग आहे. मी यापेक्षा वेगळा आहे असे अजिबात नाही. व्यक्त होताना भावनेला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. कधीकधी भावनेला शब्द सापडत नाहीत मग ते अश्रू, क्रोध, नैराश्य, शांतता या रूपाने बाहेर पडतात. पण कधीकधी भावनांना बाहेर येण्यास पोषक वातावरण नसल्याने ते आपण आपल्या आतमध्ये दाबून ठेवतो. यामुळे …

व्यक्त होणे न होणे : – योगेश नागनाथराव टोंपे Read More »

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us