Hindu Pat Patshah (हिंदू पत पातशाह)

300

Availability: 1 in stock

रायगड सज्ज झाला. नगारखान्यातून भंडारा उधळण्यास मावळे आतुरतेने वाट पाहू लागले. ढोल नगारे गडावर दुमदुमण्यास सज्ज झाले. वाजंत्री आपापल्या जागी येऊन उभे राहिले. सुहासिनी औक्षणासाठी जरीदार साड्या नेसून तयार झाल्या. सेवक अमात्यांकडे छत्र देण्यास आतुर झाला आहे. पहाटे सूर्योदयापूर्वीच्या अंधुक प्रहरी राजदरबार आता शिवाजी राजांचं न्वहं न्वहं स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचे स्वागत करण्यास आतुर आहे. गेली अनेक शतके पारतंत्र्यात खिन्न असणारा महाराष्ट्र आता गुलामीची साखळी तोडू पाहत आहे.
आस्तेकदमऽऽऽ
आस्तेकदमऽऽऽ
आस्तेकदमऽऽऽ
हिंदुस्तानचे अभिषिक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज राजदर्शनास येत आहेत होऽऽऽ

Weight 300 g
Dimensions 21 × 14 × 3 cm
Number of Pages

188

Writer

Mayur Khopekar

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us