आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ॥ होते रणधीर ॥ स्मरूं त्यास ॥ धृ. ॥
बळिस्थानीं आले शूर भैरोबा ।। खंडोबा जोतीबा ॥ महासुभा ॥ १ ॥
सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी ॥ दसरा दिवाळी ॥ आठवीती ॥ २ ॥
क्षेत्रीय भार्या “इडापिडा जावो । बळीराज्य येवो” । अशा कां बा ? ॥ ३ ॥
आर्यभट आले सुवर्ण लुटीलें ॥ क्षेत्री दास केले ॥ बापमत्ता ॥ ४ ॥
वामन कां घाली बळी रसातळीं । प्रश्न जोती माळी ॥ करी भटां ॥ ५ ॥
Fantasy
Mahatma Jotirao Phule Nivdak Vandgmay (महात्मा जोतीराव फुले निवडक वाङ्मय)
₹300
Availability: 100 in stock
SKU: 9789394266476
Category: Fantasy