प्रो.डॉ. बाळासाहेब लबडे
पत्ता – मु. पो. शृंगारतळी, नीळकंठ पार्क अ – १०३ ता. गुहागर, जि. रत्नागिरी पिन ४१५७२४
Email.balasaheb.ml@gmail.com
संपर्क:९१४५४७३३७८
जन्मतारीख: – ०५/०६/१९७३
*प्रकाशित पुस्तके: – एकूण १६
अ) कवितासंग्रह –
१) “महाद्वार” विजय प्रकाशन, नागपूर. – (२०१५)
प्राप्त पुरस्कार…
१)कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्यपुरस्कार, नाशिक.
२) राजे शहाजी साहित्य गौरव पुरस्कार, अहमदनगर.
३)काव्यप्रतिभा राज्यस्तरिय पुरस्कार, नाशिक.
४) सावाक विशेष पुरस्कार, कल्याण.
५) तापीपूर्णा राज्यस्तरिय पुरस्कार, जळगाव.
६) आकाशवाणीवरून या कवितांचे प्रसारण
*मराठीतील मान्यवर समीक्षकांकडून
दखल
२)”मुंबई.. बंबई.. बॉम्बे..” प्र.आ.(२०१७)
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. द्वितीय आ.२०२३ अथर्व पब्लिकेशन जळगाव.
द्वितीय आवृत्ती :अथर्व पब्लिकेशन जळगाव
पुरस्कार
१) अग्रणी साहित्य पुरस्कार ,सांगली.
२) गावशिवार पुरस्कार ,कोल्हापूर .
३) माय मराठी पुरस्कार, पुणे .
४) ग्रंथप्रेरणा पुरस्कार ,नाशिक.
५) कोकण भुषण पुरस्कार ,शृंगारतळी.
६) साहित्य गौरव पुरस्कार, गुहागर.
३) “एक कैफियत” प्रथम आवृत्ती ,महाजन पब्लिकेशन, पुणे. (२०२२)द्वितीय आवृती, २०२३ ,शब्दवेध प्रकाशन, कल्याण.
१)कै.वसंत राशिनकर अ.भा. सन्मान, इंदौर,भारत
४)”ब्लाटेंटिया” कवितासंग्रह (२०२३)न्यू ईरा पब्लिकेशन, पुणे.
पुरस्कार: बाबुराव पेटकर काव्यसन्मान, चंद्रपुर.
“इनसाइडर भाग २” गोल्डन पेज पब्लिकेशन प्रकाशित भाषांतरीत कवितासंग्रहात मराठी कवितांची इंग्रजी भाषांतर प्रकाशित (भाषांतर डाँ रामेश्वर सोळंके)
ब) कादंबरी
१)”पिपिलिका मुक्तिधाम” प्र.आ.ग्रंथाली प्रकाशन ,मुंबई. – (२०१९) द्वितीय आ.,संस्कृती प्रकाशन,पुणे.(२०२३)
पुरस्कार
१) साहित्यकणा फाऊंडेशन उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, नाशिक.
२) राजाराम गायकवाड उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, नाशिक.
३).सूर्यकांतादेवी पोटे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार ,अमरावती.
४) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार ,मालेगाव.
५) राजे संभाजी उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, जामखेड ,अहमदनगर.
६) वाड्मय चर्चा मंडळ विशेष वाड्मय पुरस्कार ,बेळगाव.
७)रत्नसिंधु साहित्य गौरव पुरस्कार, रत्नागिरी.
८)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, नाशिक.( कादवाशिवार प्रतिष्ठान)
९)साहित्य ज्योती उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, बीड.
२)”शेवटची लाओग्राफिया “अथर्व प्रकाशन, जळगाव.( २०२२)
प्राप्त पुरस्कार
१) राज्यस्तरीय हौसाई मातृ -स्मृती उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, सांगली.
२)केशवसुत साहित्य पुरस्कार, पुणे.
३)मराठबोली संस्थेकडून उत्कृष्ठ साहित्याबद्दल “ज्ञानमहर्षी” पुरस्कार ,पुणे.
३) “काळमेकर लाइव्ह “(कादंबरी) पद्मगंधा प्रकाशन,पुणे.प्र.आ.(२०२३)
४)चिंबोरयुद्ध (आगामी कादंबरी)
क) संपादन
१) १९९० नंतरची थीम कविता (संपादन) (२०१९ )सुविद्या प्रकाशन,पुणे .
२) मराठी कवितेतील सामाजिक अभंग यशोदीप प्रकाशन ,पुणे – (संपादन)
३) भाषाविज्ञान परिचय संपादन- नवनरेंद्र प्रकाशन ,अहमदनगर.
४) कविता गुहागरच्या ..संपादन( स्थानिक प्रकाशन,) गुहागर.
५) कातळकमळ (संपादन) स्थानिक प्रकाशन ,गुहागर.
६) साहित्याचे अनुबंध ललित प्रकाशन, मुंबई.
ड)समीक्षा
१) अभंग :स्वरूप आणि चिकित्सा : खंड १ -यशोदीप प्रकाशन ,पुणे.
२) अभंग :स्वरूप आणि चिकित्सा : खंड २ -यशोदीप प्रकाशन ,पुणे.
३) ग्रामीण साहित्य आणि एसईझेड – नवनरेंद्र प्रकाशन,अहमदनगर.
ई)सहलेखन
दू:रस्थ अभ्यासक्रमासाठी लेखन
प्रथम, द्वितीय, तृतीय
कला वर्गासाठी मुंबई विद्यापीठ
प)पीएचडी पदवी: मार्गदर्शक
विद्यार्थी ४ पूर्ण ८ नोंदणी
फ)सदर लेखन
१)” इंद्रधनू” दैनिक “पुढारी”
२) “कादंबरी कोकणची” दैनिक “रत्नागिरी टाईम्स”
ब) हिंदी लघुकथा
“लघुकथा वर्तिका” या विश्व हिंदी साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात देशातील निवडक लेखकांमध्ये ३ लघुकथा समाविष्ट
सिंधी, आसामी, भाषेतून मराठी अनुवादीत कथा प्रकाशित
भ)अभ्यासक्रमात समावेश
१)मुंबई विद्यापीठ प्रथम वर्ष कला वर्गासाठी कविता.
२)पुणे विद्यापीठ एम ए भाग दोन साठी संदर्भ पुस्तक “अभंग :स्वरूप आणि चिकित्सा” खंड १
३)मुंबई विद्यापीठ संदर्भ पुस्तकांमध्ये २ पुस्तके
म) इतर
*अभ्यास मंडळ सदस्य पुणे विद्यापीठ टी सी काँलेज बारामती
भ)शोधनिबंध प्रकाशन
राष्ट्रीय राज्य विद्यापीठस्तरावरील नियककालिकातून अनेक शोधनिबंध प्रकाशित विविध विषयावर व्याख्याने
य) *आगामी दोन चित्रपटासाठी गीते : शिष्यवृत्ती,नौटंकी,गीतलेखन व गायन
र)साहित्य सन्मान
१)ओंमकारवाडी, मासू ,ता. गुहागर. जि. रत्नागिरी. यांच्याकडून सन्मानपत्र बहाल
२)उत्कृष्ठ साहित्य निर्मितीसाठी कोमसाप कडून सन्मानित
३) अ. भा. संमेलन पुर्व संमेलन चिपळूण येथे कवी संमेलन अध्यक्ष.
४)तिसरे चिमाजी आप्पा साहित्य संमेलन वसई कवी संमेलन अध्यक्ष
५) रत्नागरी जिल्हा ग्रंथमहोत्सव समारोप सत्र अध्यक्ष
६)अखिल भारतीय विभागिय साहित्य संमेलनात चर्चासत्र सहभाग, दापोली.
७)राज्यस्तरिय अक्षर मानव साहित्य संमेलन ३ वेळा परिसंवाद सहभाग
८)रत्नसिंधु कविसंमेलन, अध्यक्ष रत्नागिरी.
ल)*विविध आकाशवाणी व विविध टेलिव्हिजन माध्यमातून कविता सादरीकरण “कविता मनामनातली”
ज्ञ) * लोककथा आंतरराष्ट्रीय सहभाग *
सनस्टोन पब्लिकेशन कँलिफोरनिया अमेरीकेतून प्रकाशित झालेल्या “water stories” या पुस्तकात संशोधित लोककथा बीजे प्रकाशित (२०१७)
आकाशवाणी व दूरचित्रवाणी वरून अनेकवेळा कविता सादरीकरण,दै सकाळ,
दै महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, ललित, अशा विविध नियतकालिक व माध्यमांनी विविध कलाकृतींची दखल घेतली आहे.